Maayra Raaghav welcome Swapnil | मुलांकडून होतं स्वप्नीलचं स्पेशल स्वागत | Maayra | Raghav | Swapnil Joshi

2022-03-21 6

स्वप्नील जोशीची मुलं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. स्वप्नील शूटवरून घरी आल्यावर मायरा आणि राघव त्याचं स्पेशल स्वागत करतात. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre